लातूर जिल्हा सहकारी बँक लिमीटेड, लातूर

यूपीआय

बँकिंग आता सहज सोपं.

यूपीआय

बँकिंग आता सहज सोपं.

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ही खऱ्या अर्थाने पैसे देवाणघेवाण करण्याची प्रणाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केली. क्युअआर कोड स्कॅन केल्यावर मोबाईलच्या माध्यमातून ताबडतोब बँक हस्तांतरण व्यवहार पार पाडता येतो. तुमचं एलडीसीसी बँकेचं खातं तुमच्या आवडीच्या यूपीआय अॅपशी जोडून एका क्लिकवर पैसे पाठवण्याची-प्राप्त करण्याची सोय अनुभवा.

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा