पाच हजार कोटींच्या ठेवी, हे जिल्हा बँकेचे लक्ष्य
अध्यक्ष धीरज देशमुख यांचा संकल्प , लातूरची बँक ही पुणे, सांगलीच्या बरोबरीने
Rs.
Years
महाराष्ट्रातील कृषी व्यवसायाला औद्योगिक चालना देण्यासाठी सन १९८४मध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (एलडीसीसी)ची स्थापन झाली. पारंपरिक पद्धतींना विकासाचा आधुनिक बाज देण्यासाठी यांत्रिकीकरण आणण्याकडे संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. आजमितीला ९४३ क्रियाशील गावांतून ५८६ प्राथमिक कृषी सहकारी सोसायटींच्या (पीएसीएस) माध्यमातून आम्ही आनंदाने सेवा पुरवतो. एकंदरीत १० तालुक्यांच्या माध्यमातून आमच्या १२३ शाखांचे जाळे पसरलेले असून लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे.
आजवर एलडीसीसी बँकेला विविध आर्थिक सेवांसाठी ३९ सन्माननीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. कृषी आणि अर्थ या दोन्ही क्षेत्रांना भविष्याच्या दृष्टीने आकार देण्यात आम्हाला हातभार लावा. अधिक वाचा.एकूण ग्राहक
एकूण ठेवी
एकूण शाखा
एकूण कर्ज
अध्यक्ष धीरज देशमुख यांचा संकल्प , लातूरची बँक ही पुणे, सांगलीच्या बरोबरीने
जिल्हा बँक किल्लारी वासियांना एका वर्षात ग्राहकांना डिजिटल सेवा देणार
+९१ २३८२२ ५१८९९
१८०० ३००० ०६२०
बँकेची नोंदणी डीआयसीजीसीमध्ये झालेली आहे.
डीआयसीजीसी वेबसाईट करता स्कॅन करा.
+९१ २३८२२ ५१८९९
१८०० ३००० ०६२०
बँकेची नोंदणी डीआयसीजीसीमध्ये झालेली आहे.
डीआयसीजीसी वेबसाईट करता स्कॅन करा.
+९१ २३८२२ ५१८९९
१८०० ३००० ०६२०
बँकेची नोंदणी डीआयसीजीसीमध्ये झालेली आहे.
डीआयसीजीसी वेबसाईट करता स्कॅन करा.