किसान डेबिट कार्ड

समृद्धतेची पेरणी करा

किसान डेबिट कार्ड

समृद्धतेची पेरणी करा

किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) हे खास करून शेतकऱ्यांसाठी करण्यात आले असून त्यांना लागवड, मशागत आणि गुंतवणूक यासाठी त्यातून अर्थसाहाय्य प्राप्त होते. उच्च मूल्य कर्जे, झटपट मान्यता प्रक्रिया, निम्न व्याज दर यामुळे हे विशेष क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते. त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी त्यातून दीर्घकालीन साहाय्य मिळते.

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा

किसान डेबिट कार्डसाठी
फॉर्म डाउनलोड करा

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील तपशील भरा.