आरटीजीएस/एनईएफटी

मोठ्या प्रमाणात पैसे सुरक्षितपणे पाठवण्याचा मार्ग

आरटीजीएस/एनईएफटी

मोठ्या प्रमाणात पैसे सुरक्षितपणे पाठवण्याचा मार्ग

आरटीजीएस (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट) आणि एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) या सेवांमुळे तुमच्या बँक खात्यातून ताबडतोब पैसे ट्रान्सफर करता येतात. आरटीजीएसमुळे पैसे जसे मिळतात तसे ताबडतोब पाठवले जातात तर एनईएफटीमध्ये निधी टप्प्याटप्प्याने पाठवला जातो.

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा

आरटीजीएस/एनईएफटी
फॉर्म डाउनलोड करा

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील तपशील भरा.