ठराविक कालावधीसाठी निश्चित रकमेचा भरणा करत आपली बचत सातत्याने वाढवा. पारंपरिक फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत दर महा कमी मासिक गुंतवणुकीवर उच्च व्याज दराचा आनंद घ्या.
वैशिष्ट्ये
कमीत कमी रु.१००० (आणि त्या पुढे रु.१००च्या पटीत) किंवा जास्तीत जास्त रु.१४,९९,९००/-
लाभ
सद्य आयकर नियमांनुसार आवर्ती ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कपात होत नाही