लातूर जिल्हा सहकारी बँक लिमीटेड, लातूर

मायक्रो एटीएम

खिशात बसेल असे बँकिंग उपकरण

मायक्रो एटीएम

खिशात बसेल असे बँकिंग उपकरण

मायक्रो एटीएम ही नेहमीच्या एटीएमची लहानशी आवृत्ती आहे. दुर्गम भागांतही याद्वारे रोख रक्कम काढणे, पैसे भरणे, शिल्लक किती आहे ते पाहणे, निधी हस्तांतरण आणि युटिलिटी बिले भरणे अशी विविध कार्ये केली जातात. जीपीआरएसच्या माध्यमातून मायक्रो एटीएम हे बँकिंग नेटवर्कशी जोडले जाते. हे उपकरण इथून तिथे नेता येते. त्यात कार्ड स्वाईप करण्याची सोय आहे. बोटाचे टोक स्कॅन करता येते. आमच्या अधिकृत व्यवसाय प्रतिनिधींकडे हे उपकरण असते. ते तुम्हाला व्यवहार पार पडायला मदत करतात. तुमचे लोकेशन कितीही दुर्गम भागांत का असेना, आमच्या मायक्रो एटीएम सेवेमुळे तुमच्या बँकेचे खाते हे नेहमीच तत्परतेने वापरता येते.

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा

रुपे डेबिट कार्डसाठी फॉर्म
डाउनलोड करा.

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील तपशील भरा.