आमच्या सुरक्षित लॉकर्सच्या माध्यमातून आपल्या संपत्तीचे रक्षण करा.
लॉकर्स
आमच्या सुरक्षित लॉकर्सच्या माध्यमातून आपल्या संपत्तीचे रक्षण करा.
एलडीसीसी बँक तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान बाबी साठवून ठेवण्यासाठी सुरक्षित लॉकर्सच्या पर्याय उपलब्ध करून देते. तुम्ही तुमच्या खात्यातून लॉकर वापरण्याची वार्षिक आकारणी आगाऊ भरून हा व्यवहार त्रासविरहित करू शकता.
मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ
वैयक्तिकरीत्या, कंपनी, असोसिएशन अथवा ट्रस्टसाठी लॉकर उपलब्ध.
नागरी आणि ग्रामीण भागांत अनेक शाखांत लॉकर सेवा उपलब्ध
छोटा, मध्यम, मोठा, अति मोठा अशा आकारातून लॉकरची निवड करा.
आमच्या लॉकरचे भाडे अत्यंत वाजवी असून दोन ते तीन वर्षांचे भाडे आगाऊ भरल्यास सवलतीचा लाभही मिळू शकतो.
आवश्यकतेनुसार लॉकरमधील ऐवज प्राप्त करण्यासाठी नॉमिनी (नामनिर्देशन) करण्याची सोय उपलब्ध आहे.