आयएमपीएस

२४/७ मनी ट्रान्सफर आयएमपीएसच्या माध्यमातून

आयएमपीएस

२४/७ मनी ट्रान्सफर आयएमपीएसच्या माध्यमातून

इमिडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) ही सेवा एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडून पुरवली जाते आणि त्या माध्यमातून ताबडतोब एका बँकेतून दुसऱ्या बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निधी पाठवले जातात. आयएमपीएसच्या माध्यमातून ताबडतोब पैसे पाठवता येतात, मिळवता येतात, मोबाईल किंवा ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून दोन बँकांमध्ये व्यवहार करता येतात. आयएमपीएस ही सेवा दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे ७ही दिवस उपलब्ध असते. निधी हस्तांतरण करण्याचा तो सोयिस्कर, तत्पर, झटपट आणि सुरक्षित मार्ग आहे.

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा