एसएचजी

स्व-मदत समूह

एसएचजी

स्व-मदत समूह

समान सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या १०-२५ महिला एकत्र करून स्व-मदत समूह – एसएचजी हे अनौपचारिक समूह स्थापन केले जातात. या माध्यमातून त्या स्वतःच्या अडचणींवर सामुहिक तोडगा काढतात, स्वतःला मदत करतात. समूह शिस्त, मीटिंगना उपस्थिती, बचत, निधी फिरवणं, खातेवह्या, नोंदी, आणि कर्ज परतफेड अशा विविध निकषांच्या आधारे एलडीसीसी बँक या एसएचजीची पत तपासून पाहते आणि त्यानुसार त्यांना कर्ज देते.

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा