क्यूआर कोड

संपर्कविरहीत नगद आणि हस्तांतरण यासाठीची किल्ली –

क्यूआर कोड

संपर्कविरहीत नगद आणि हस्तांतरण यासाठीची किल्ली –

तुमच्यासाठी बँकिंग सुरक्षित, सुखरूप आणि जलद करणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एटीएम वापरताना तुमचे कार्ड आणि पिन यांचा वापर करण्याऐवजी तुम्ही क्यूआर कोडच्या वापर करत संपर्कविरहित हस्तांतरण करता आणि पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित करता. तोच कोड वापरून प्राप्तकर्त्यालादेखील पैसे ताबडतोब मिळू शकतात. या तंत्रज्ञानाने हस्तांतरणाची गती तर वाढतेच शिवाय सुरक्षिततेचा आणखी एक स्तर प्राप्त होतो. आमच्याशी क्यूआर कोडच्या माध्यमातून बँकिंग करणे हे पूर्वीपेक्षा कार्यक्षम आणि सुरक्षित झालं आहे.

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा