वैयक्तिक कर्जे

लवचीक निधींच्या जोडीने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करा.

वैयक्तिक कर्जे

लवचीक निधींच्या जोडीने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करा.

लग्न, घराचं नूतनीकरण, वैद्यकीय खर्च, मुलांचं शिक्षण यांसारख्या गोष्टींसाठी पैसे हवेत का? आता थांबायची गरज नाही. एलडीसीसी बँकेच्या वैयक्तिक कर्ज सुविधांच्या मदतीने आपलं जीवन परिपूर्ण करा.
कर्ज प्रकार कर्ज मर्यादा वार्षिक व्याज दर कर्ज कालावधी
पगारदार व्यक्तीसाठी वैयक्तिक कर्ज मर्यादा नाही (पगारानुसार) सिबिल स्कोअर १०.५० ते १२.५०% ९६ महिने
पगारदार व्यक्तीसाठी चार-चाकीकरता कर्ज मर्यादा नाही ११.५% ६० महिने
पगारदार व्यक्तीसाठी स्वप्नातील घरासाठी कर्ज रु. ६० लाखपर्यंत ९% २० वर्षे

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा

वैयक्तिक कर्जासाठी फॉर्म
डाउनलोड करा.

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील तपशील भरा.