पीएसीएस

प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायटीज -

पीएसीएस

प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायटीज -

प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायटीज (पीएसीएस) या स्थानिक संस्था असून शेतकरी, हस्तकौशल्य बाळगणाऱ्या व्यक्ती आणि इतर दुर्बल समूह सदस्य हे यांचे सदस्य असतात. गावपातळीवरच्या या सहकारी पत संघटना असून त्रिस्तरीय सहकारी पत प्रणालीचा अंतिम भाग आहेत. इथे राज्य सहकारी बँका (एससीबी) सर्वोच्च पातळीवर तर जिल्हा सहकारी बँका (डीसीसीबी) जिल्हा पातळीवर कार्य करतात.

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा