निश्चित ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट)

उच्च सुरक्षा, उत्तम परतावा!

निश्चित ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट)

उच्च सुरक्षा, उत्तम परतावा!

फिक्स्ड डिपॉझिटच्या रूपात तुमची बचत सुरक्षित ठेवा. आकर्षक व्याज दर मिळवा. आर्थिक भवितव्यासाठी स्थिर गुंतवणूक निश्चित करा.
कालावधी व्याज दर
१५ दिवस ते २९ दिवस ४%
३० दिवस ते ४५ दिवस ४%
४६ दिवस ते ९० दिवस ४.५%
९१ दिवस ते १८० दिवस ५%
१८१ दिवस ते १ वर्ष ६%
१ वर्ष ते २ वर्षं ७.२५%
२ वर्षं ते ३ वर्षं ७.५%
३ वर्षांहून अधिक ७.५%
टीप – ज्येष्ठ नागरिकांसाठी १% अधिक व्याज दर (वय वर्षं ६० आणि अधिक)

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा

निश्चित ठेवींसाठी फॉर्म
डाउनलोड करा

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील तपशील भरा