एटीएम

तुमच्या बचतीपर्यंत ताबडतोब पोहोचा

एटीएम

तुमच्या बचतीपर्यंत ताबडतोब पोहोचा

रोख रकम काढणे, खात्यात किती शिल्लक आहे ते पाहणे आणि अशा कितीतरी विविध गोष्टी तुम्ही बँकेत न जाताही करू शकता. तुमचे एटीएम कार्ड हे रुपे डेबिट कार्डशी जोडलेले (लिंक) आहे. त्यामुळे कुठेही, कधीही तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती प्राप्त करू शकता. कुठलीही काळजी न करता २४ तास बँकिंग सेवा प्राप्त करू शकता.

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा

रुपे डेबिट कार्डसाठी फॉर्म
डाउनलोड करा.

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील तपशील भरा.