कृषी कर्जे

बीजापासून यशापर्यंत.

कृषी कर्जे

बीजापासून यशापर्यंत.

एलडीसीसी बँकेकडून आधुनिक उपकरणे, उच्च दर्जाची बियाणे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान यामध्ये गुंतवणूक करण्याकरता आवश्यक असे आर्थिक साहाय्य आणि विविध प्रकारची कृषी कर्जे उपलब्ध करून दिली जातात, जेणेकरून उत्पादनवाढीला चालना मिळून अधिक चांगले पिक येईल. कृषी कर्जे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळी पिके घेता येतात, टिकाऊ पद्धती वापरता येतात, बाजारपेठेत होणाऱ्या चढउतारांना तोंड देता येते, दीर्घकालीन नफ्याची खात्री करून घेता येते, तसेच कृषी क्षेत्रात लवचीकता बाळगता येते.
कर्ज प्रकार कर्ज मर्यादा वार्षिक व्याज दर कर्ज कालावधी
ऊस हार्वेस्टर कर्ज कोटेशनच्या ९०% १०% ७ वर्षे
ट्रॅक्टर – तित्सुबिशी, एम.टी.१८० डी. (१८ ते २७ एचपी), ट्रॅक्टर रोटरी शिवाय (वन पीस) कोटेशनच्या ८५% पीएसीसाठी ८.५०%, सदस्यांसाठी ९.५०% ५ वर्षे
A. इलेक्ट्रिक मोटर – उभारणी खर्च (सामानसुमानासह)
१. “३” हॉर्सपॉवर
२. “५” हॉर्सपॉवर
३. “७.५” हॉर्सपॉवर


रु.१९,०००/-
रु.२१,०००/-
रु.२९,०००/-
पीएसीसाठी ९.५०%, सदस्यांसाठी १०.५०% ७ वर्षे
शुभमंगल कर्ज योजना जमिनीवर अवलंबून. कोरड्या जमिनीकरता प्रति एकर रु. २० हजार, बागायती जमिनीकरता प्रति एकर रु. ३० हजार ८.००% ६ वर्षे
रेशीम कर्ज योजना रु. ३.२५ लाख ०% ३ वर्षे
दुभती जनावरे कर्ज योजना दोन जनावरांकरता रु. २.०० लाख पीएसीसाठी ९.५०%, सदस्यांसाठी १०.५०% ७ वर्षे
ठिबक सिंचन योजना रु.१.०० लाख प्रति हेक्टर, पीक नांगरटीप पीएसीसाठी ९.५०%, सदस्यांसाठी १०.५०% ३ वर्षे
शेड नेट/पॉली हाउस कर्ज प्रोजेक्ट कॉस्टवर अवलंबून (शेड नेट/पॉली हाउसचे क्षेत्रफळ आणि प्रकार यानुसार
कोरड्या जमिनीसाठी रु.०.७५लाख/एकर
सिंचित जमीन रु.१.५०लाख/एकर
पीएसीसाठी ९.५०%, सदस्यांसाठी १०.५०% ६ वर्षे
चावकी सेंटर कर्ज योजना रु. १२.०० लाख ९.५०% ६ वर्षे
अल्प-मुदत शेती पीक कर्ज रु. ५.०० लाख ६% १ वर्षे
पाईपलाईन प्रति एकर रु. ५०,०००/- सदस्याने सादर केलेल्या कोटेशनच्या ९०% पीएसीसाठी ९.५०%, सदस्यांसाठी १०.५०% ७ वर्षे
स्प्रिंक्लर महत्तम रु. ३४,०००/- पीएसीसाठी ९.५०%, सदस्यांसाठी १०.५०% ३ वर्षे

वैयक्तिक कर्जे

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा

LDCC Bank offers a range of agriculture loans providing farmers with essential financial support to invest in modern equipment, high-quality seeds, and advanced farming techniques, boosting productivity and crop yields. Agricultural loans empower farmers to diversify their crops, adopt sustainable practices, and navigate market fluctuations, ensuring long-term profitability and resilience in the agricultural sector.
Loan Type Loan Limit Per Annum interest rate Loan Tenure
Sugarcane Harvester Loan 90% on the Quotation 10% 7 years
Tractor-Titsubishi, M.T. 180 D (18 to 27 HP) Tractor without Rotary one piece 85% of the Quotation 8.50% (to pacs) 9.50% (to member) 5 years
A. Electric Motor— Construction Cost (with accessories)
1. “3” Horsepower
2. “5” Horsepower
3. “7.5” Horsepower


Rs. 19,000
Rs. 21,000
Rs. 29,000
9.50% (to pacs) 10.50% (to member) 7 years
Shubh Mangal Loan Scheme Depends upon the Land For Dry Land Rs. 20000/acre and For Irrigated Land Rs. 30000/acre 8.00% 6 years
Reshim Loan Scheme Rs. 3.25 lakh 0% 3 years
Milk Cattle Loan Scheme Rs. 2.00 lakh For Two Units 9.50% (to pacs) 10.50% (to member) 5 years
Drip Irrigation Scheme Rs. 1.00 lakh/hect. Up to crop cultivation 9.50% (to pacs) 10.50% (to member) 3 years
Shed Net/Poly House Loan Depends upon Project Cost (Area & Type of Shed Net/Poly House)
For Dry Land Rs. 0.75 lakh/acre
Irrigated Land Rs. 1.50 lakh/acre
9.50% (to pacs) 10.50% (to member) 6 years
Chawki Centre Loan Scheme Rs. 12.00 lakh 9.50% 6 years
Short-term Agricultural Crop Loan Rs. 5 lakh 6% 1 year
Pipeline Per Acre Rs. 50,000 90% of the Quotation submitted by the Member 9.50% (to pacs) 10.50% (to member) 7 years
Sprinkler Maximum Rs. 34,000 9.50% (to pacs) 10.50% (to member) 3 years

Banking Services

Special Services

कृषी कर्जासाठी फॉर्म
डाउनलोड करा.

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील तपशील भरा.