आर्थिक स्तरावर अंतर्भूत करत प्रगतीची सुरुवात

महाराष्ट्रातील कृषी व्यवसायाला औद्योगिक चालना देण्यासाठी सन १९८४मध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (एलडीसीसी)ची स्थापना झाली. पारंपरिक पद्धतींना विकासाचा आधुनिक बाज देण्यासाठी यांत्रिकीकरण आणण्याकडे संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. 

महाराष्ट्रातील कृषी व्यवसायाला औद्योगिक चालना देण्यासाठी सन १९८४मध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (एलडीसीसी)ची स्थापना झाली. पारंपरिक पद्धतींना विकासाचा आधुनिक बाज देण्यासाठी यांत्रिकीकरण आणण्याकडे संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. 

एलडीसीसीबद्दल थोडक्यात

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूर, या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी ॲक्ट, १९६० (महाराष्ट्र कायदा क्र. २४, १९६१) च्या सेक्शन ९ (१)नुसार झाली आहे. वरील कायद्याच्या सेक्शन १२ (१)नुसार आणि महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी ॲक्ट, १९६१च्या नियम १० (१)नुसार संस्थेचे वर्गीकरण हे सहकारी बँक, उपवर्गीकरण मध्यवर्ती बँक असे आहे. एलडीसीसी बँकेला बँकिंग परवाना हा आरबीआय, मुंबई यांच्याकडून आरपीसीडी(एमआरओ).१२५२/१८.०१.०३८/.नुसार प्राप्त झाला आहे. बँकेचे मुख्यालय लातूर इथे आहे.

बँकेच्या विविध योजना आहेत. असंख्य शेतकऱ्यांना कृषी कर्ज, स्त्रियांच्या स्व- मदत गटांना अल्प कर्ज आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज प्राप्त झाले आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनमानात विलक्षण सुधारणा झालेली आहे.

आधुनिक बँकिंग सेवा क्षेत्रात बँकेकडून एबीबी, आरटीजीएस/एनईएफटी, भारत क्युआर, बीबीपीएस आणि केसीसी यांसारख्या विविध सुविधा दिल्या जात आहेत. या व्यतिरिक्त यूपीआय, आयएमपीएस, मायक्रो-एटीएम, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस अलर्ट, मिस्ड कॉल अलर्ट, ग्रीन पिन सर्व्हिस, मोबाईल एटीएम व्हॅन आणि एटीएम सुविधादेखील दिल्या जातात आणि या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्राहकांची अधिक सोय पाहिली जाते. कर्ज देण्यासाठी बँक प्रमाणित आहे.

ध्येयदृष्टी

यशस्वी व्यवस्थापन, आधुनिक आदर्श, समाजकेंद्रित कृती, सहज आवाक्यात असणे आणि तत्परता या बाबी अंगीकारत एकविसाव्या शतकातील अग्रेसर आणि प्रगतीशील बँक म्हणून आपले स्थान अढळ करणे.

ध्येय

आमच्याशी निगडित असलेल्या संस्था, शेतकरी, ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहक यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देत त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणे आणि त्यांचे राहणीमान उंचावणे, सरसकटपणे सर्वांपर्यंत पोहोचणे, प्रशिक्षण देणे आणि सामाजिक स्तरावर कार्य करणे या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रांत जिल्ह्याचे नेतृत्व निभावणारी बँक हे आमचे स्थान कायम ठेवणे आणि आपले राज्य तसेच राष्ट्र यांच्या समृद्धतेला हातभार लावणे.

ध्येयदृष्टी

यशस्वी व्यवस्थापन, आधुनिक आदर्श, समाजकेंद्रित कृती, सहज आवाक्यात असणे आणि तत्परता या बाबी अंगीकारत एकविसाव्या शतकातील अग्रेसर आणि प्रगतीशील बँक म्हणून आपले स्थान अढळ करणे.

ध्येय

आमच्याशी निगडित असलेल्या संस्था, शेतकरी, ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहक यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देत त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणे आणि त्यांचे राहणीमान उंचावणे, सरसकटपणे सर्वांपर्यंत पोहोचणे, प्रशिक्षण देणे आणि सामाजिक स्तरावर कार्य करणे या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रांत जिल्ह्याचे नेतृत्व निभावणारी बँक हे आमचे स्थान कायम ठेवणे आणि आपले राज्य तसेच राष्ट्र यांच्या समृद्धतेला हातभार लावणे.

पारितोषिके

विविध ३९ आर्थिक श्रेणींमध्ये बँकेला पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

पारितोषिक प्रकार वर्ष
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०२३) सर्वोत्तम गुंतवणूक २०२२-२३
बँको ब्ल्यू रिबन ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन २०२२-२३
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक २०२१-२२
नॅशनल बँक फोर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) सर्वोत्तम एसएचजी परफॉर्मन्स ॲवॉर्ड २०२१-२२
बँको ब्ल्यू रिबन ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन २०२१-२२
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०२२) सर्वोत्तम एनपीए व्यवस्थापन २०२१-२२
बँको ब्ल्यू रिबन ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन २०२०-२१
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०२१) सर्वोत्तम टर्नअराउंड असणारी बँक २०२०-२१
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०२१) सर्वोत्तम क्रेडिट वाढ २०२०-२१
महाराष्ट्र टाईम्स सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन
नॅशनल बँक फोर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०१७) सर्वोत्तम गुंतवणूक २०१९-२०
अविझ पब्लिकेशन कोल्हापूर बँको ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन (तृतीय पारितोषिक) २०१९-२०
अविझ पब्लिकेशन कोल्हापूर बँको ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक प्रशासन (प्रथम पारितोषिक) २०१८-१९
अविझ पब्लिकेशन कोल्हापूर बँको ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन (विशेष पारितोषिक) २०१७-१८
अविझ पब्लिकेशन कोल्हापूर बँको ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक प्रशासन (प्रथम पारितोषिक) २०१६-१७
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०१५) सर्वोत्तम ग्राहक सेवा २०१६-१७
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०१७) सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी २०१६-१७
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०१७) सर्वोत्तम एनपीए प्रशासन २०१६-१७
अविझ पब्लिकेशन कोल्हापूर बँको ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक प्रशासन (प्रथम पारितोषिक) २०१५-१६
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०१५) सर्वोत्तम ठेवी वाढ २०१४-१५
अविझ पब्लिकेशन कोल्हापूर बँको ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक प्रशासन (प्रथम पारितोषिक) २०१३-१४
अविझ पब्लिकेशन कोल्हापूर बँको ॲवॉर्ड – २ सर्वोत्तम आर्थिक व्यवस्थापन (तिसरे पारितोषिक) २०१२-१३
बँकिंग फ्रॉन्टियर्स मुंबई – एफसीबीए ॲवॉर्ड (२०१३) सर्वोत्तम कोअर बँकिंग राबवण्याबद्दल २०१२-१३
नॅशनल बँक फोर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) सर्वोत्तम कोअर बँकिंग राबवण्याबद्दल २०१३-१४
नॅशनल बँक फोर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) सर्वोत्तम एसएचजी जोडणी २०१०-११
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक २००९-१०
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक २००८-०९
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक २००७-०८
नॅशनल बँक फोर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) सर्वोत्तम एसएचजी जोडणी २००६-०७
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक २००६-०७
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक २००२-०३
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक १९९८-९९
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक १९९७-९८
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई, आर्थिक निकषावर आधारित वैकुंठभाई मेहता पारितोषिक १९९५-९६
महाराष्ट्र को-ऑप. बँक्स असोसिएशन, मुंबई, आर्थिक निकषावर आधारित उत्तम आर्थिक व्यवस्थापनासाठी वैकुंठभाई मेहता पारितोषिक १९९३-९४
महाराष्ट्र शासन सहकार भूषण पारितोषिक (२०१७) २०१६-१७
महाराष्ट्र शासन सहकार निष्ठा पारितोषिक(२०१६) २०१५-१६

साध्य

विवरण साध्य – मार्च २०२३ (आकडे लाखांत) साध्य – मार्च २०२२ (आकडे लाखांत) साध्य – मार्च २०२१ (आकडे लाखांत)
शाखांची संख्या १२१ + १ (मुख्यालय) १२१ + १ (मुख्यालय) १२१ + १ (मुख्यालय)
भाग भांडवल १६४०२.५५ १२८८५.८६ ११५०१.६१
ठेवी ३८२७७७.५२ ३५९०८५.८६ ३२२९६१.९१
घेतलेले कर्ज ५६०९८.६० १९३७१.६० २००००.००
दिलेली कर्ज आणि अग्रिम धन ३५०८६५.७३ २१८६८२.३० २१४५६२.४९
गुंतवणूक १२०१६२.८९ १८१४१७.८७ १४७७०५.०२
नफा/तोटा २५२२.८३ ११७३.९९ ९९६.३५
प्रति कर्मचारी व्यवसाय १३०७.७४ १०११.८५ ९२२.००
प्रति शाखा व्यवसाय ६०१३.४७ ४७३५.८० ४४०५.९४
सी.आर.ए.आर. १०.९७% १३.४०% १३.४३%
एकूण मूल्य ५११४६.१७ ४१४४५.४७ ३७६४५.७५
वर्किंग कॅपिटल ५०८४८६.१८ ४३७०२८.१३ ३९८१५२.२७
ऑडीट वर्ग